Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Visarjan:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन | Sakal Media

2021-09-19 1,145

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Visarjan:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन | Sakal Media
मंदिरात साकारलेल्या विविधरंगी फुलांनी सजवलेल्या गणेश कुंडात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं रविवारी सायं. ६.३६ वाजता विसर्जन झाले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.
#ShreemantDagdushethHalwaiGanpati #Pune #GaneshVisarjan2021

Free Traffic Exchange

Videos similaires